शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कुणबीच्या ५७ लाख नोंदी; पण मराठवाड्यात ३२ हजारच

By श्रीनिवास भोसले | Updated: January 30, 2024 09:43 IST

Maratha Reservation:

-श्रीनिवास भोसले नांदेड - राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातील जवळपास सर्वच मराठा हे कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या विभागात कुणबी नोंदी आढळणे सर्वश्रुत आहे; परंतु ज्या मराठवाड्यातून मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली, त्या मराठवाडा विभागात केवळ ३२ हजार ९१ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. सर्वाधिक ३५ लाख ५७ हजार ४३५ नोंदी या विदर्भातील असून, तेथील मराठा समाज यापूर्वीच आरक्षणात आहे. 

राज्यात पश्चिम महाराष्ट्र अथवा विदर्भाच्या तुलनेत मराठवाडा मागासलेला आहे. येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यापाठोपाठ आरक्षणासाठीदेखील सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. अशी परिस्थिती असताना राज्यभर पेटलेल्या मराठा आरक्षणाचे नेतृत्वदेखील मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आहे.

काही गावांत नोंदच नाहीमनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याचा जल्लोष गावागावात दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात आला. मात्र, शासनाने शोधलेल्या कुणबी नोंदीचे प्रमाण मराठवाड्यात अत्यल्प आहे. काही गावांत तर एकही नोंद नाही. त्यामुळे प्रत्येक गावातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे दुरापास्त मानले जात आहे. 

‘सगेसोयरे’मध्ये आईकडच्या नात्याचे काय?- राज्य सरकारने सध्या काढलेल्या अधिसूचनेमध्ये सगेसोयरेच्या अनुषंगाने पितृसत्ताक पद्धतीतून निर्माण झालेल्या नातेवाइकांचा स्वीकार केला जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.- पितृसत्ताक असा उल्लेख केल्याने आईकडून निर्माण झालेले नातेवाईक म्हणजे आई, मामा अथवा सासरा, मेहुणा अथवा बायको कुणबी असेल तर ते सगेसाेयरे नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. - विदर्भ आणि मराठवाड्यातील रोटी-बेटी व्यवहार ग्राह्य धरला जाणार की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीMarathwadaमराठवाडा