शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लोहा नगर परिषद भाजपकडे;  नगराध्यक्ष पदासह १३ जागांवर विजय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:46 IST

कॉंग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. 

नांदेड : कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 13 जागांवर यश मिळवले तर कॉंग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. 

लोहा नगर परिषदेच्या17 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी 28 मतदान केंद्रावरून आठ प्रभागात रविवारी  मतदान प्रक्रिया पार पडली. जवळपास 81 टक्क्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी लोहा तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजप उमेदवार आघाडीवर होते. 

सकाळी ११.३०  वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सावकार यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 4 हजार मतांनी पराभव केला. त्याचबरोबर 17 पैकी 13 जागा मिळवीत भाजपने लोहा नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळविली.विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

चिखलीकरांनी मारली बाजी जेमतेम वर्षभरावर येवुन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस आणि भाजपाकडून नगर परिषदेची निवड प्रतिष्ठेची करण्यात आली होती. आमदार प्रताप पाटील चिखलिकर, आ. अमरनाथ राजुरकर व माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागला. मात्र, यात चिखलीकर यांनी बाजी मारली. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेडElectionनिवडणूक