घोगरवाडी ते तेलंगणा सीमा रस्ता ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:49 IST2020-12-04T04:49:38+5:302020-12-04T04:49:38+5:30

मुळात आशिबाबाद जिल्हा असताना किनवट ते घोगरवाडी आदिलाबाद निजामकालीन रस्ता होता, असे ज्योतिराम तुमराम यांनी सांगितले. माझ्या हयातीत हा ...

Ghogarwadi to Telangana border road 'as it was' | घोगरवाडी ते तेलंगणा सीमा रस्ता ‘जैसे थे’

घोगरवाडी ते तेलंगणा सीमा रस्ता ‘जैसे थे’

मुळात आशिबाबाद जिल्हा असताना किनवट ते घोगरवाडी आदिलाबाद निजामकालीन रस्ता होता, असे ज्योतिराम तुमराम यांनी सांगितले. माझ्या हयातीत हा रस्ता व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अनेक आंदोलने झाली, तरी पण रस्त्याची मागणी प्रलंबित आहे. किनवट तालुक्यातील कोठारी मांडवा घोगरवाडी व तेलंगणातील कोसाई भरमपूर देवापूर आदिलाबाद असा हा मार्ग जोडावा, अशी मागणी वनवासी कल्याण आश्रमाचे गोवर्धन मुंडे यांनी केली आहे.

Web Title: Ghogarwadi to Telangana border road 'as it was'