शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शाळेची तिसरी इमारतही पाडण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:41 IST

किनवट नगरपरिषदेने निजामकालीन मुलींची कन्याशाळा जमीनदोस्त करण्याचा घाट घातला आहे. सन १९५८ पासून या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी असताना आताच पालिकेला जाग का यावी? असा सवाल केला जात आहे.

ठळक मुद्देकिनवटमधील प्रकार जि.प.शाळेच्या जागेवर नगरपालिकेने मालकी हक्क दाखवत दोन इमारती यापूर्वीच पाडल्या

किनवट : किनवट नगरपरिषदेने निजामकालीन मुलींची कन्याशाळा जमीनदोस्त करण्याचा घाट घातला आहे. सन १९५८ पासून या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी असताना आताच पालिकेला जाग का यावी? असा सवाल केला जात आहे.पालिकेने जि.प. कन्या (उर्दू), जि.प. हायस्कूलच्या इमारतीवर हातोडा टाकला होता. आता जि.प. कन्या मुलींची शाळा नेस्तनाबूत करण्याचा इरादा पालिकेच्या संबंधितांचा आहे. इमारतच नसल्याने उर्दू शाळेच्या विद्यार्थिनीची शाळा गोकुंदा येथील जि. प. शाळेमध्ये भरवावी लागत आहे. उर्दू कन्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत तर मराठी कन्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग चालतात. जि़प़मुलींचे हायस्कूल आठवी ते दहावीपर्यंत इथेच होती़ तालुक्यात जि.प.ची ही पहिली शाळा अस्तित्वात आली आहे. तशी तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ती निजाम राजवटीतही ही शाळा होती. इमारत पाडण्याच्या नावाखाली पालिकेच्या संबंधितांचा वेगळाच इरादा असल्याचा आरोप केला जात आहे.पालिकेने जि.प. कन्या (उर्दू), जि.प. हायस्कूलच्या इमारतीवर हातोडा टाकला होता. आता जि.प. कन्या मुलींची शाळा नेस्तनाबूत करण्याचा इरादा पालिकेच्या संबंधितांचा आहे. इमारतच नसल्याने उर्दू शाळेच्या विद्यार्थिनीची शाळा गोकुंदा येथील जि.प. शाळेमध्ये भरवावी लागत आहे.जिल्हा परिषदेच्या दोन इमारती पाडल्यानंतर तिसरी पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासंदर्भात पालिकेला आपण पत्र देवून सदर इमारत आमची आहे, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे व शैक्षणिक नुकसान करीत आहेत. जाणूनबुजून इमारत पाडण्याचा प्रयत्न करीत आहात, असे त्यात नमूद केल्याने इमारत पाडण्याची कारवाई तूर्तास थांबली आहे- सुभाष पवणे, गटशिक्षणाधिकारी, किनवटकन्या शाळेची जागा आमची, असे शिक्षण विभागाचे म्हणणे असले तरीही पालिकेच्या नमुना ४३ वर ती जागा पालिकेच्या मालकीची नोंद दाखविते- एम. जे. लोखंडे, प्रभारी मुख्याधिकारी, किनवट पालिका

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षण