शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गंमत म्हणून रेल्वेत बसलेले पाच चिमुकले पोहचले पूर्णा स्टेशनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:28 IST

शुक्रवारी रात्रभर पोलिसांनी त्या मुलांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता.

नांदेड : नांदेड शहरातील मोमीनपुरा भागातून शुक्रवारी पाच मुले अचानक बेपता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. रात्रभर पोलिसांनी त्या मुलांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. आज दुपारी ते पाचही जण स्वत:हून सुखरूप परत आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

या बाबत अधिक माहिती अशी की, मोमिनपुरा येथील शाबाज शहा, अब्दुल शाह, शेख समीर, मोहमद रेहान आणि सय्यद जुबेर हे 8 ते 10 वर्ष वयोगटातील मुले परिसरात खेळत होते. काल दुपारनंतर पाचही जण अचानक बेपता झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलीस आणि बेपत्ता मुलांच्या नातेवाईकानी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. यामुळे शहरात चर्चेला उधाण आले होते. 

दरम्यान, आज सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोलिसांचे एक पथक मालटेकडी स्थानकावर गेले. तेव्हा त्याच ठिकाणी हे पाचजण पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना लागलीच इतवारा पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले. पाचही मुले सुखरूप परत आल्याने पोलीस आणि पालक यांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

रेल्वे पाहायला गेले होते काळ खेळत असताना रेल्वे गाडी पाहण्यासाठी म्हणून हे पाच मित्र रेल्वे स्थानकावर गेले. गंमत म्हणून ते एका रेल्वे गाडीतही बसले, तितक्यात गाडी निघाली व रात्री सर्वजण पूर्णा रेल्वे स्थानकावर थांबली. येथे पाचही जन उतरले मात्र त्यांना  परत येण्यासाठी गाडी मिळाली नाही. रात्रभर येथेच थांबलेल्या या मुलांची सकाळी लोकांनी विचारपूस केली. खरी माहिती कळातच नागरिकांनी त्यांना सकाळच्या नांदेडला जाणा-या रेल्वेत बसवले.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीStudentविद्यार्थीMissingबेपत्ता होणं