शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Biyani Murder Case पतीची सुपारी देणाऱ्या हुकमी एक्क्याला आधी पकडा, बियाणींच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:25 IST

Biyani Murder Case Nanded: कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

नांदेड: पतीच्या हत्येनंतर संजय बियाणी (Biyani Murder Case Nanded) यांच्या पत्नीने न्याय देण्याच्या मागणीसाठी टाहो फोडला आहे. बियाणी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नांदेडच्या घरी ठेवण्यात आले आहे. 

मंगळवारी सकाळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची अज्ञात दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी व्यापारी संघटनांनी नांदेड बंद पुकारला आहे. बियाणी यांचे पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे.

यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी कुटुंबासह त्यांच्या मित्रमंडळींनी मागणी केलीय. यावेळी मृत संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या झाल्याचा आरोप केला असून गुन्हेगारांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आधी हुक्कुमचा एक्का पकडा, नंतर प्यादे पोलीस प्रशासन कुठे आहे, जिल्हाप्रशासन काय करत आहे, नांदेडमध्ये दिवसाढवळ्या खून होतात. अशा प्रकारे खून झालेले माझे पती शहरातील आठवे आहेत. पोलीस प्रशासन नाही ते प्रश्न विचारात आहेत. समाजाच्या, नांदेडच्या प्रत्येक गरिबाला माझ्या पतीने आधार दिला. मला न्याय द्या. आधी सुपारी देणाऱ्या हुक्कुमाच्या एक्क्याला आधी पकडा, नंतर मारणारे प्यादे. न्यायासाठी मुंबई, दिल्लीपर्यंत जाणार - मृत संजय बियाणी यांच्या पत्नी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूNandedनांदेड