नांदेड आगारात विश्वासू प्रवासी संघटनेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST2020-12-04T04:50:33+5:302020-12-04T04:50:33+5:30

या समितीत सचिवपदी ललिता कुंभार, तर सदस्य म्हणून शिक्षक बालाजी ढगे, जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष बालाजी पवार, ...

Establishment of Faithful Travelers Association at Nanded Depot | नांदेड आगारात विश्वासू प्रवासी संघटनेची स्थापना

नांदेड आगारात विश्वासू प्रवासी संघटनेची स्थापना

या समितीत सचिवपदी ललिता कुंभार, तर सदस्य म्हणून शिक्षक बालाजी ढगे, जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष बालाजी पवार, रमाकांत घोणसीकर, बालाजी पाशावार, फिजिओथेरपीस्ट लक्ष्मीकांत शिंदे यांचा समावेश आहे.

या सर्व पदाधिकाऱ्यांचे आगार प्रमुख व्यवहारे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. सदर बैठकीत महामंडळाचे उत्पन्न व प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगार प्रमुख व स्थानक प्रमुखांचे आभार माणून नांदेडकर यांनी सेवेचा दर्जा व महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यावर भर देऊ, असे सांगितले. यावेळी बसस्थानक प्रमुख वर्षा येरेकर, राजू निळेकर, गुणवंत भिसलवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Web Title: Establishment of Faithful Travelers Association at Nanded Depot