शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

Eknath Shinde: व्ही-Vip गेस्ट हाऊसला गळती, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अंथरली ताडपत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 11:21 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी रात्री ते नांदेड मुक्कामी आहेत

नांदेड : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहाच्या धर्तीवर नांदेडमध्ये पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या व्हीआयपी रेस्टहाऊसला गळती लागली आहे. विशेष म्हणजे रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड मुक्कामी आहेत. त्यामुळे ताडपत्री झाकून गळती रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी रात्री ते नांदेड मुक्कामी आहेत. त्यात विश्राम गृहाला गळती लागल्याने प्रशासनाचा एकच गोंधळ उडाला.  रेस्टहाऊस वर कापड अंथरून गळती बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अवघ्या सात वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या रेस्टहाऊसची झालेली दुर्दशा म्हणजे विकासकामांचे पितळ उघडे पाडणारी आहे. एकूणच स्वतः थांबण्यासाठी राजकीय नेत्यांनी निर्मिती केलेल्या रेस्टहाऊसची ही स्थिती असेल तर इतर विकासकाम कसे असतील याच्या दर्जाचा विचार न केलेला बरा अशी चर्चा नांदेडमध्ये रंगली आहे.

टॅग्स :NandedनांदेडEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना