शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद शिक्षकाचा वर्गातच धिंगाणा, मुलांना शिवीगाळ; कारवाई करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:19 IST

 शेकापूर येथील जि.प. शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शाळेतील गैरवर्तनाचा  धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत आहे.

माहूर, (जि. नांदेड) :  माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन चक्क शाळेतच धिंगाणा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केले. हा खळबळजनक प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या दारुड्या शिक्षकाला निलंबित करून  गुन्हा दाखल करावा, अशी   मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

 शेकापूर येथील जि.प. शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शाळेतील गैरवर्तनाचा  धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत आहे. सदरचा व्हिडीओ   ५ डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षक अनंत वर्मा हे नेहमीप्रमाणेच  शाळेत दारूच्या नशेत आले होते. त्यावेळी वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्याशी कथितरित्या अश्लील भाषेत बोलत होते. अधूनमधून विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात विचित्र डान्स करत होते. ही सर्व बाब समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. शिक्षकाच्या अशा अवस्थेने शाळेतील विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षक