जिल्हा बँकेचे ११ एटीएम सुरू होणार- चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST2021-05-19T04:18:06+5:302021-05-19T04:18:06+5:30

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी माली पाटील यांनी मांजरम येथील मध्यवर्ती बँकेची बंद केलेली शाखा पुन्हा सुरू करावी. पात्र शेतकऱ्यांना ...

District Bank to open 11 ATMs: Chavan | जिल्हा बँकेचे ११ एटीएम सुरू होणार- चव्हाण

जिल्हा बँकेचे ११ एटीएम सुरू होणार- चव्हाण

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी माली पाटील यांनी मांजरम येथील मध्यवर्ती बँकेची बंद केलेली शाखा पुन्हा सुरू करावी. पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशी मागणी केली. मांजरम सेवा सहकारी सोसायटीचे सचिव सुभाष माली पाटील यांनी सद्यास्थितीची माहिती अध्यक्षांना दिली. नवनिर्वािचित सदस्य प्रतिनिधी व्यंकटराव केथे व विठ्ठल शेट्टेवाड यांनी विकास कामाबद्दल चर्चा केली.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, विठ्ठलराव कत्ते, नीळकंठराव माली पाटील, शिवराज पाटील शिंदे, मनोज पाटील शिंदे, रावसाहेब पाटील शिंदे, हनुमंतराव शिंदे, संभाजी पाटील शिंदे, बालाजी पाटील बेटमोगरेकर, शिवराज वरवटे, रामराव माली पाटील, आनंदराव कांबळे, बाबासाहेब शिंदे, ए.व्ही. शिंदे, गंगाधर शिंदे, आशिष शिंदे, श्रीकांत माली पाटील, बालाजी शिंदे, रावसाहेब शिंदे, शंकर माली पाटील, राजेश भोंदे, गणी शेख, विजयकुमार वाघमारे आदी मंडळी उपस्थित होती.

Web Title: District Bank to open 11 ATMs: Chavan