शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगणारी - अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 12:34 IST

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारी घटना घडली होती.

नांदेड :  पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  खा. अशोक चव्हाण यांनी दिली. 

काल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारी घटना घडली होती. याप्रकरणी दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांविरुध्द संबधित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले कि, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असुन, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. तसेच या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करुन चालणार नाही, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी खासदार चव्हाण यांनी केली. 

पिक विमा वाटपात पक्षपात पिक विम्याची रक्क्म वाटप करतांना सरकार पक्षपात करत असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात जास्त रक्क्म वाटप होते तर विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात तूट्पुंजी रक्क्म दिली जाते असा आरोप खासदार चव्हाण यांनी केला. काही मतदारसंघात पाच लाख तर काही मतदार संघात रुपयाही दिलेला नाही, पिक विमा वितरणाची पद्धत फक्त सत्ताधारी पक्षापुर्ती मर्यादीत आहे का असा प्रश्ननही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी