शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:19 IST

आठवडाभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८७ वर पोहोचला आहे; तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचेही प्रमाणही अधिक आहे. 

नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत आणखी १५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आठवडाभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८७ वर पोहोचला आहे; तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचेही प्रमाणही अधिक आहे. 

२४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतरही दररोज मृत्यूचे हे सत्र सुरूच आहे. मृतांमध्ये रेफर अन् अत्यवस्थ रुग्ण अधिक आहेत. रविवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत १५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात ६ नवजात, २ बालके आणि वयस्कर असलेल्या ७ जणांचा समावेश आहे; तर ६२२ रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतले असून, ७३२ रुग्ण सध्या दाखल आहेत. ९७ रुग्ण उपचारानंतर ठणठणीत झाले. ५९ शस्त्रक्रियांपैकी ४४ मोठ्या, तर १५ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. १६ प्रसूती झाल्या असून त्यातील ८ नॉर्मल, तर ७ महिलांवर सीझर करण्यात आले.

औषधे बाहेरूनचरुग्णालयात औषधांचा पुरवठा असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत असला तरी अजुनही रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे बाहेरून आणावी लागत आहेत. दुसरीकडे दोन दिवसात सामाजिक संस्थांनी सुमारे १२ लाख रुपयांची औषधे रुग्णालयाला दान स्वरुपात दिली आहेत. तरीही तुटवडा कायम असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूMedicalवैद्यकीयNandedनांदेड