शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लुटीच्या उद्देशाने युवकावर खंजिराने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:53 IST

शहरातील स्रेहनगर पोलीस वसाहतीनजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला़ ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली़ युवकाने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

नांदेड : शहरातील स्रेहनगर पोलीस वसाहतीनजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला़ ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली़ युवकाने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़संजय अर्जुनराव शंकपाळे रा़राजनगर, पावडेवाडी हे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्रेहनगर पोलीस वसाहतीकडून जात होते़ पाटबंधारे विभागाच्या इमारतीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले होते़ त्याचवेळी दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून असलेला चोरटा आला़ यावेळी त्याने शंकपाळे यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये काढून घेतले़ त्यानंतर तो शंकपाळे यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करीत होता़त्याचवेळी शंकपाळे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे चिडलेल्या आरोपीने खंजिराच्या मुठीने त्यांचे डोके फोडले़ शंकपाळे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारील मैदानावर खेळणारे खेळाडू त्यांच्याकडे धावत सुटले़ हे पाहून चोरट्याने पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास मपोउपनि खर्जुले या करीत आहेत़दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरुन येणारे चोरटे पायी जाणाऱ्यांना एकट्यात गाठून त्यांना मारहाण करीत लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ विरोध करणा-यांच्या डोक्यात खंजरची मूठ मारुन जखमी करण्याची त्यांची चोरीची पद्धतही एकसारखी असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे़ 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी