प्रज्ञा करुणा विहार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST2021-02-23T04:27:05+5:302021-02-23T04:27:05+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याबद्दल अशोक हटकर व मीराताई खाडे यांचा ...

प्रज्ञा करुणा विहार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याबद्दल अशोक हटकर व मीराताई खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन सुभाष लोखंडे यांनी केले. यशस्वीतेसाठी विजय हिंगोले, धनराज खाडे, शांता सावंत, शारदा खाडे, रमा खाडे, गोदावरी राजभोज, नारायण सावंत, रघुनाथ कांबळे, निर्मला पंडित, शोभा गोडबोले, शिल्पा लोखंडे, चौतरा चिंतूरे, सुमन वाघमारे, सविता नांदेडकर, सुशीला हटकर, निला हटकर, आशा हटकर, जिजाबाई खाडे, प्रभावती हटकर, रमाबाई सातोरे, संघपाल गोडबोले, गौतम येवले, अनिकेत नवघडे, राजू हटकर, जळबाजी थोरात, बाबूराव गोडबोले, रमेश सातोरे, रवी गोडबोले, गोविंद हटकर, अंकिता गोडबोले, गीता दिपके आदींनी परिश्रम घेतले.