शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'भाऊ-वहिनीने सर्व प्रॉपर्टी बळकावली'; व्हिडीओ व्हायरल करून युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:32 IST

तिघे भाऊ एकत्र मेहनत करत, मात्र सर्व पैसा मोठ्या भावाच्या खात्यावर जमा करत, असा आरोप व्हिडीओमधून युवकाने केला आहे

मुखेड ( नांदेड ) : मोठा भाऊ आणि वहिनीने माझ्या कमाईतील पैस्यांवर घेतलेली प्रॉपर्टी बळकावली आहे. यामुळे मी आत्महत्या करत आहे, असा व्हिडीओ व्हायरल करत एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी तालुक्यातील हिब्बट येथे उघडकीस आली आहे. रमाकांत हणमंतराव कागणे ( ३६ ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मोठा भाऊ आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

रमाकांत हणमंतराव कागणे हा मोठा भाऊ गोविंद सोबत गुत्तेदारी करायचा. तर दुसरा भाई दत्ता शेती करायचा. गुत्तेदारीतून मिळालेले पैसे मोठा भाऊ स्वतःच्या बँक खात्यावर जमा करयचा. याच पैस्यांतून नांदेड, देगलुर आणि गावात प्लाॅट घेतले. नांदेड येथे घर बांधकाम सुरु आहे. आता एकत्र कुटुंबातून विभक्त रहाण्याचा विचार रमाकांत याने केला. शेती आणि कमाईतील प्राॅपर्टिचा हिस्सा त्याने मागितला. तेव्हा मोठा भाऊ गोविंद व वाहिनी अनुसया यांनी, तुझा कसलाही वाटा नाही, तुला काहीही मिळणार नाही, असे सांगितले. यामुळे व्यथित झालेल्या रमाकांत याने आज सकाळी मोबाईलमध्ये व्हिडीओ करून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक नरहरी फड, बिट जमादार हणमंत वाघमारे, पो.ना.गंगाधर चिंचोरे, पोलिस अमलदार शिवाजी आडबे, मारोती मेकलेवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत रमाकांतच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. 

व्हिडिओमध्ये काय, ''मला न्याय द्या, मी  रमाकांत हणमंतराव कागणे, रा हिब्बट. मला माझा भाऊ गोविंद कागणे  व त्याची पत्नी हे शेती व  कमाईतील प्राॅपर्टिचा हिस्सा देत नाहीत. म्हणून मी आत्महत्या करत आहे. मला माफ करा. माझ्या पत्नीला व मुलाबाळांना न्याय द्या.'' असा व्हिडिओ आत्महत्येपूर्वी रमाकांत याने केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेड