शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

फुटाणे विकणारा मुलगा होणार डॉक्टर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 6:56 AM

परिस्थितीशी दोन हात : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी रामप्रसादला आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. 

लोकमत  न्यूज नेटवर्ककिनवट (जि. नांदेड) : घरची स्थिती हलाखीची... अठरा विश्वे दारिद्र्य... अशा परिस्थितीतही त्याने परिस्थितीशी संघर्ष करत झटून अभ्यास केला... प्रसंगी फुटाणे विकले... आणि आता त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे... अलीकडेच झालेल्या नीट परीक्षेत त्याला ७५० पैकी ६२५ गुण प्राप्त झाले. ‘एमबीबीएस’ या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तो पात्र ठरला आहे... ही आहे रामप्रसाद जुनगरेची यशोगाथा!

येथील अय्यप्पास्वामी मंदिराच्या बाजूच्या वस्तीतील एका झोपडीत रामप्रसाद आई-वडिलांसोबत राहतो. जुनगरे कुटुंबाची सर्व मदार फुटाणे-बत्तासेच्या गाड्यावर. वडिलांना व्यवसायात हातभार लावत रामप्रसादने जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढे ११ आणि १२वीसाठी थेट पुणे गाठले. फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तो महापालिकेच्या वसतिगृहात रहायचा. त्याच्या अभ्यासूवृत्तीची दखल घेऊन पुण्यातील ‘लाइफ फॉर एम्प्लिमेंट’ या संस्थेने त्याला अभ्यासासाठी मार्गदर्शन तसेच मदत पुरविली. यामध्ये डॉ. अतुल ढाकणे यांचे त्याला सहकार्य मिळाले. 

एमबीबीएससाठी लागणार मदतीचे हातवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी रामप्रसादला आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. 

कष्टामुळेच त्याला हे यश मिळाले.  पुण्यात शिकत असतानाही गावी आल्यावर न लाजता तो आम्हाला गाड्यावर फुटाणे विकण्यासाठी मदत करीत असे.     - फकीरराव जुनगरे, वडील 

टॅग्स :doctorडॉक्टरEducationशिक्षण