शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोरवाडी शिवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:40 IST

तालुक्यातील बोरवाडी शिवारातील विहिरीत १५ वर्षीय मुलगी आणि २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

भोकर : तालुक्यातील बोरवाडी शिवारातील विहिरीत १५ वर्षीय मुलगी आणि २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.यातील मयत मुलगी तालुक्यातील समंदरवाडी येथील आश्विनी शेषेराव वागतकर (वय १५) तर मयत तरुण तालुक्यातीलच बाचोटी कॅम्प येथील विठ्ठल श्रीरंग वाघमारे (वय २५) या दोघांचे मृतदेह बोरवाडी शिवारातील शेषेराव कोठूळे यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी सकाळी ७ वाजता आढळून आले. घटनेची माहिती कळताच भोकर पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत मुलीचे वडील शेषेराव वागतकर यांनी दिलेल्या खबरी वरून मयत मुलगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरुन पाण्यात पडून मृत्यू झाल्याची नोंद घेवून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मयत तरुणाचे नातेवाईकांनी अद्यापपर्यंत कसलीही फिर्याद दिली नव्हती. दोघांच्याही मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मयत मुलगी शालेय विद्याथीर्नी असल्याचे कळते तर मयत विठ्ठल वाघमारे हा विवाहित असून दोन महिन्यांची मुलगी आहे. तो बोरवाडी येथे सुरु असलेल्या बंधाऱ्याच्या कामावर मजूरीचे काम करीत होता. अशा परिस्थितीत मयत दोघे एकाच विहिरीत एकाच वेळी मृतावस्थेत कसे आढळून आले.दुचाकी चोरीची घटनाशहरातील शिवाजीनगर भागात दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. महिंद्रा फायनान्ससमोर एम.एच.२६-एव्ही ७२६६ क्रमांकाची तर एसबीआय बँकेसमोरुन एम.एच.२६/एआर ३९६६ क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूPoliceपोलिस