शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गैर समजातून तुटणारा संसार जुळविण्यात बिलोली पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 19:19 IST

सासरच्या मंडळीने व माहेरच्या मंडळीने दोघांनाही समजण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांत त्याना अपयशच आले.

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षापासून  विवाहिता आपल्या माहेरी होती.गैरसमजुतीमुळे वाद वाढत गेला

बिलोली :  किरकोळ वादाच्या गैरसमजुतीतून गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक संसारातून एकमेकांपासून अलिप्त राहून घटस्फोटाच्या अंतिम टोकाला गेलेला वाद मिटवून त्या कुटुंबांचा विस्कटलेला संसार सामोपचाराने  जुळविण्याचा यशस्वी प्रयत्न  बिलोली पोलिसांच्या मदतीने  झाल्याने मौ.केसराळी व कासराळी येथील दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा वाद इतका विकोपाला गेला की, गेल्या दोन वर्षापासून  विवाहिता आपल्या माहेरी होती. सासरच्या मंडळीने व माहेरच्या मंडळीने दोघांनाही समजण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांत त्याना अपयशच आले. शेवटी  माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या  सूचनेप्रमाणे डॉ .के.बी.कासराळीकर व पोलीस निरीक्षक  डोईफोडे यांच्या पुढाकारातून   दोन्ही कुटुंबियांना २७ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन बिलोली या ठिकाणी एकत्र आणून दोघांची काय अडचण आहे. दोघांमध्ये वाद कशामुळे विकोपाला गेला या सर्व गोष्टीची  सखोल माहिती घेऊन दोन्ही कुटुंबाची मने जुळवण्याचा आटोकाट यशस्वी प्रयत्न करुन  एक-दोन दिवसांत घटस्फोट होणार, असे चित्र निर्माण झालेले सताना डॉ. के.बी कासराळीकर, आनंद पाटील बिराजदार, माजी तालुकाध्यक्ष भाजपा तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील शिंपाळकर, पोलीस जमादार बोधने, केसराळीचे माजी सरपंच  इब्राहिम शेख, राम पाटील काळे, नागनाथ पाटील, माजी सरपंच सटवाजी सोनकांबळे, किशन मेहेत्रे, विठ्ठल शिरोळे आदींच्या उपस्थितीत तुटणारे संसार जुळवण्यात यश आले.

गैरसमजुतीमुळे वाद वाढत गेलाअसे म्हणतात ना, ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, या उक्तीप्रमाणे  म.रा.रो.हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.के.बी.कासराळीकर  व पोलीस निरीक्षक शिवाजीराव  डोईफोडे हे   घटस्फोटाच्या टोकाला गेलेले कासराळी  येथील  एकाचा विवाह केसराळी येथील एका महिलेसोबत गेल्या नऊ ते दहा वर्षापूर्वी रीतीरिवाजाप्रमाणे झाला  होता. काही वर्षानंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशा दोन अपत्याना जन्म दिले. मध्यंतरीच्या काळात दोघा नवरा बायकोच्या गैरसमजुतीमुळे वाद होत गेला. 

टॅग्स :Divorceघटस्फोटNandedनांदेडPoliceपोलिस