शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; भोकर बायपासवरील भीषण घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:04 IST

हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला होता.

भोकर : शहरातील बायपासवरील उमरी रस्त्यावर एका ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. गुजराल बालाजी सूर्यवंशी असे मृताचे नाव आहे. 

शहरातील देवकृपा काॅटन केंद्रावर गुजराल बालाजी सूर्यवंशी (वय ३३ रा. पोमनाळा ता. भोकर) कामगार होते. आज सायंकाळी ते दुचाकीवरून (क्र. एम एच २६ बी झेड ०५८०) जात होते. दरम्यान बायपासवरील उमरी रस्त्यावरील चौकात पाठीमागून आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने (क्र. एम एच २६ एच ४१११) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार सूर्यवंशीचा ट्रकझाली चिरडून जागीच मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला होता. धडक दिल्यानंतर ट्रकसह चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, काही नागरिकांनी पाठलाग करुन ट्रक अडवत चालक शिवाजी लक्ष्मण राठोड ( रा. किवळावडगाव तांडा) यास पडकून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत गुजराल हा शिवसेनेचा तालुका सोशल मीडिया प्रमुख होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. 

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात