शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बाभळी कोरडीठाक, पाणी गेले तेलंगणात, मुख्यमंत्री स्तरावर तोडग्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 06:39 IST

नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत.

- विशाल सोनटक्केनांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ जुलैला बाभळी धरणाचे १४ दरवाजे उघडून सुमारे ३२ टक्के पाणी तेलंगणात सोडल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असलेला बाभळी बंधारा कोरडाठाक पडला आहे़ नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत़ या प्रश्नी मुख्यमंत्रीस्तरावर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे़...मग धरणाचा उपयोग काय?महाराष्ट्र व तेलंगण यांच्यामध्ये बाभळी बंधारानिर्मितीवरुन मोठा वाद झाला होता़ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाने निकाल देत १ जुलैला बाभळीचे दरवाजे उघडावेत व १ आॅक्टोबरला दरवाजे बंद करावेत, असे निर्देश दिले़उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यापैकी ०़६० टी़एम़सी़ पाणी दरवर्षी १ मार्चला तीव्र पाणी टंचाई असताना सोडावे लागते़ त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुन बांधलेल्या धरणाच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़बाभळी प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्याची मागणी होत आहे़ मात्र ही वेळ खाऊप्रक्रिया आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, केंद्रीय जल आयोगाकडे दाद मागण्याची तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी बैठक घेवून तोडगा काढण्याची मागणी केली होती़ - प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार,सचिव, बाभळी संघर्ष समिती

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड