उमरीत अटलबिहारी वाजपेयी जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST2020-12-26T04:14:45+5:302020-12-26T04:14:45+5:30

प्रारंभी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी वाजपेयींना अभिवादन केले. यावेळी ...

Atal Bihari Vajpayee's birthday celebrations | उमरीत अटलबिहारी वाजपेयी जयंती साजरी

उमरीत अटलबिहारी वाजपेयी जयंती साजरी

प्रारंभी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी वाजपेयींना अभिवादन केले. यावेळी युवा नेते कैलासराव देशमुख गोरठेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीणभाऊ सारडा , सदानंद खांडरे, शहराध्यक्ष विष्णू पंडित, विष्णूनिवास अट्टल, आनंदराव यल्लमगोंडे, शाम लापशेटवार, शिवाजी हेमके, भगवान मूदिराज, महिला जिल्हा सरचिटणीस प्रेमलता अग्रवाल, प्रणिता जोशी, अंबिका हेमके, शहर सरचिटणीस अमित पटकुटवार, गजानन श्रीरामवार, युवा शहराध्यक्ष सोमनाथ हेमके, शहर चिटणीस प्रल्हाद वारले, युवा सरचिटणीस सतीश चव्हाण, ओ.बी.सी अध्यक्ष प्रवीण उडतेवार, राजू सवई आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Atal Bihari Vajpayee's birthday celebrations