शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र लिंगायत धर्मास मान्यता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:54 IST

लिंगायत हा पुरातन धर्म असून या स्वतंत्र धमार्ची नोंद ब्रिटिश काळात होती. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र या धर्मास हिंदु धर्मात समावेश करण्यात आले. त्यामुळे या धर्मावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माची मान्यता देवून या धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी नांदेड येथे करण्यात आली,

ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : लिंगायत समन्वय समितीचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :लिंगायत हा पुरातन धर्म असून या स्वतंत्र धमार्ची नोंद ब्रिटिश काळात होती. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र या धर्मास हिंदु धर्मात समावेश करण्यात आले. त्यामुळे या धर्मावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माची मान्यता देवून या धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी नांदेड येथे करण्यात आली,नांदेड शहर जिल्हा काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घवून निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, १९३१ पर्यंत लिंगायतांची धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणून जनगणनेत नोंद होती. या सर्व बाबी लक्षात घेवून कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मास स्वतंत्र मान्यता दिली आहे. त्यासोबतच या धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा देत राज्य शासनाने केंद्राकडे मान्यतेसाठी शिफारसही केली आहे.कर्नाटक सरकार प्रमाणे महाराष्ट्राने सुध्दा लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देवून अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यासाठीची शिफारस केंद्राकडे करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, जि.प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, डॉ़श्याम पाटील तेलंग, किशोर स्वामी, जि.प.सदस्य संजय बेळगे, विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, बालाजीराव पांडागळे आदी उपस्थित होते़दरम्यान, लिंगायत समन्वय समितीच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ त्यात अ‍ॅड़अविनाश भोसीकर, दिलीप डांगे, डॉक़ुºहाडे, हरिहरराव भोसीकर, प्रा़आनंद कर्णे, सुभाशिष कामेवार, पिंटू बोंबले, रत्नाकर कुºहाडे, महेंद्र देमगुंडे, अविनाश मारकोळे, श्रीकांत गुंजकर,अनिल खानापूरकर, दिलीप डांगे, व्यंकटराव चांडोळकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Hinduहिंदूagitationआंदोलनcongressकाँग्रेसcollectorतहसीलदार