१ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:28 IST2020-12-05T04:28:44+5:302020-12-05T04:28:44+5:30

उद्योग केंद्राच्या माध्यमातून नव उद्योग व्यवसायाची उभारणीसाठी बँकेच्या वतीने लाभ मिळालेल्यांसाठी १ डिसेंबरपासून प्रशिक्षण सुरू करण्यात आले. यावेळी ...

Aim to create 1 lakh jobs | १ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

१ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

उद्योग केंद्राच्या माध्यमातून नव उद्योग व्यवसायाची उभारणीसाठी बँकेच्या वतीने लाभ मिळालेल्यांसाठी १ डिसेंबरपासून प्रशिक्षण सुरू करण्यात आले. यावेळी कदम बोलत होते. कार्यक्रमास मिटकॉनचे राहुल शेळके यांची उपस्थिती होती. कदम म्हणाले, सहभागी लाभार्थ्यांनी दिलेल्या वेळेवर उपस्थित राहणे, तसेच सहभागी होणारे तज्ज्ञ प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन हे सर्व जणांना लाभदायी ठरणार आहे.

प्रशिक्षणाला ४० लाभार्थी उपस्थित होते. १२ डिसेंबरपर्यंत हे शिबिर चालणार आहे.

Web Title: Aim to create 1 lakh jobs