शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल शेतात तसेच, विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने महिलेचा मृत्यू

By श्रीनिवास भोसले | Updated: March 20, 2023 14:03 IST

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल ५ दिवसानंतरही तसेच 

नांदेड : गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे पोल तसेच ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी पाच दिवसानंतरही मुहूर्त सापडला नाही. या तुटलेल्या तारांतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील बारड येथे घडली आहे.

धुरपातबाई पिराजी रापाणवाड (वय ५५)  रा. इंदिरा नगर बारड असे शॉक लागून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला चारा घेण्यासाठी गेली असता अचानकपणे तुटलेल्या तारात विद्युतपुरवठा होऊन महिलेला शॉक बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. सोमवारी अचानक वीज टाकली असता ही घटना घडली. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती अथवा पाहणी न करताच वीजपुरवठा सुरू केल्याने हा अपघात घडला आहे. त्यामूळे सदर अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

गुरुवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पश्चात विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान अतिवृष्टीत वादळ वाऱ्यामुळे पडलेले पोल रोहित्र दुरुस्त करण्याच्या कामाला दिरंगाई होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेतीRainपाऊस