कोरोना नियमावलीचे उल्लंघन प्रकरणी ५७ हजाराचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST2021-05-19T04:18:10+5:302021-05-19T04:18:10+5:30

सदर कार्यवाही आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय जाधव, विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ननावरे ...

57 thousand fine for violating Corona rules | कोरोना नियमावलीचे उल्लंघन प्रकरणी ५७ हजाराचा दंड वसूल

कोरोना नियमावलीचे उल्लंघन प्रकरणी ५७ हजाराचा दंड वसूल

सदर कार्यवाही आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय जाधव, विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ननावरे व त्यांचे पोलिस कर्मचारी, कर निरीक्षक साहेबराव ढगे ,मनोहर दंडेवार ,सतीश महाबळे, बालाजी रत्नपारखी, सादुल्ला खान, शुभम वाघमारे, विठ्ठल तिडके, सुनील टेकाळे, शंकर पतंगे, कल्याणकर, राहुल नरवाडे, राहुल मल्‍हारी, कमलेश, गणेश मुदीराज यांनी सदर कारवाई पार पाडली.

पथक क्र. ४ वजीराबाद ने १० व्यावसायिकांकडून ७५०० रुपये, पथक क्र.५ इतवारा यांनी १७ मे रोजी सील केलेल्या १२ व्यावसायीकांकडुन रु. १७ हजार ५०० रुपये, पथक क्र.६ सिडकोने ३ व्यावसायीकांकडुन २ हजार असा एकुण ५५ व्यवसायींकांकडुन रू. ५७ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.

Web Title: 57 thousand fine for violating Corona rules