शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:04 IST

शहरात २८ एप्रिल रोजी तहेजीब फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या १३ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो़

ठळक मुद्देतहेजीब फाऊंडेशनचा १३ वर्षांपासून पुढाकार, गरजूंना मोठा आधार

हिमायतनगर : शहरात २८ एप्रिल रोजी तहेजीब फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या १३ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो़गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून गरीब कुटुंबाला खर्च करणे जड जात आहे. त्यामुळे अनेक समाजात सामूहिक विवाहाचे आयोजन करणे काळाची गरज बनली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सामुदायिक विवाह सोहळ्याचा मोठा आधार होत आहे़मुस्लिम समाजाच्या हितासाठी तेहजीब फाऊंडेश समोर आली असून १३ वर्षांपासून समाजकार्य करत आहे.यावेळी २४ जोडप्यांचा सामूहिक विवाह थाटात लावून दिला. विवाहित जोडप्यांना फाऊंडेशनतर्फे संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अ. वाहिद, मजहर मौलाना, उपनगराध्यक्ष मो. जावेद, रफिक, नगरसेवक फिरोज खान, खुदुस मौलाना, सय्यद मनान, शेख आदिल, शेख इब्राइम, खलील मौलाना, फहाद खान पठान, नवीद यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक