शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळात मुसळधार पाऊस; विष्णुपुरीचे १० दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 12:08 IST

Rain in Nanded : गोदावरीची पाणी पातळी वाढल्याने विष्णुपुरीचे आता दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनावघाट पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

नांदेड : जिल्ह्यातील तब्बल ८० महसूल मंडळात जोरदार पाऊस ( Rain In Nanded ) झाला असून सोमवारी दुपारी सुरू झालेला पाऊस मंगळवारी ही सुरूच होता. जिल्ह्यातील  अकरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यात अर्धापुर, भोकर, हदगांव तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.  गोदावरीची पाणी पातळी वाढल्याने विष्णुपुरीचे आता दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नावघाट पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ( Heavy rains in 80 circles of the Nanded district ) 

अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके खरडून गेली आहेत. जिल्हाभरात सखल भागात पाणी साचून नागरिकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झालेय. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शिरले असून शेलगाव या गावचा संपर्क तुटलाय.

पंधरा दिवसांनंतर काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस