बीएसएनएलच्या १ लाखांच्या बॅटरी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST2021-08-22T04:22:01+5:302021-08-22T04:22:01+5:30

आठवडी बाजारातील जुगारावर धाड हदगांव तालुक्यातील तामसा येथे आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. यावेळी एक ...

1 lakh battery of BSNL stolen | बीएसएनएलच्या १ लाखांच्या बॅटरी चोरीला

बीएसएनएलच्या १ लाखांच्या बॅटरी चोरीला

आठवडी बाजारातील जुगारावर धाड

हदगांव तालुक्यातील तामसा येथे आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. यावेळी एक हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात तामसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

नालीत पडून पोलिसाचा मृत्यू

शहरातील बर्यामसिंगनगर भागात एका पोलीस शिपायाचा नालीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दिलीप बाबुराव राठोड असे कर्मचाऱ्याचे नाव असून, ते एमटी विभागात चालक म्हणून होते. २० ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता ते बर्यामसिंगनगर भागातून जात असताना तोल जाऊन नालीत पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आशा राठोड यांनी पोलिसांनी माहिती दिली.

Web Title: 1 lakh battery of BSNL stolen