झिम्मड पाण्याची...

By Admin | Updated: June 12, 2014 01:26 IST2014-06-12T01:26:18+5:302014-06-12T01:26:18+5:30

अल्लड गाण्याची : तापलेले ऊन अन् काहिलीने हैराण झालेले शहर...अचानक आकाशात ढगांची गर्दी...काही काळे ढगही त्यात वाट काढत घुसतात. वाऱ्याला या ढगांची नेहमीच छेड काढाविशी वाटते..

Zimmad water ... | झिम्मड पाण्याची...

झिम्मड पाण्याची...

अल्लड गाण्याची : तापलेले ऊन अन् काहिलीने हैराण झालेले शहर...अचानक आकाशात ढगांची गर्दी...काही काळे ढगही त्यात वाट काढत घुसतात. वाऱ्याला या ढगांची नेहमीच छेड काढाविशी वाटते...वारा ढगांना घुसळत सुटतो आणि ढगांचा धीर सुटतो... ते कोसळतात जमिनीवर...पाऊस...पाऊस आणि पाऊस...मज्जा येते. ही लहानगी पोरं पावसाने आनंदित होतात...आडोशासाठी धावत सुटतात पण पावसात भिजण्याची मजा घेताना आपण आडोसा शोधतोय...हेच विसरून जातात. मग काय तो बरसतो तोपर्यंत पोरं पावसात धावत सुटतात.. फक्त भिजण्यासाठी.

Web Title: Zimmad water ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.