जिल्हा परिषद १५ शिक्षकांचा करणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:11 IST2021-09-05T04:11:56+5:302021-09-05T04:11:56+5:30

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे तालुका शिक्षक ...

Zilla Parishad will honor 15 teachers | जिल्हा परिषद १५ शिक्षकांचा करणार गौरव

जिल्हा परिषद १५ शिक्षकांचा करणार गौरव

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे

तालुका शिक्षक शाळा

नागपूर (ग्रा.) सुजाता भानसे, जि. प. उच्च प्रा. शाळा सोनेगाव (नि.)

नागपूर (ग्रा.) जितेंद्र धुर्वे, सावंगा

हिंगणा : विजय किरपाल, नेरी मानकर,

कामठी : महेंद्र मेश्राम घोरपड

कळमेश्वर : नीलिमा राऊत तोंडाखैरी

काटोल : शेषराव टाकळखेड, वलनी डफ्फर

नरखेड : उत्तम मनकवडे, सावरगाव क्र.१

सावनेर : चिंतामण ताजने, पारडी रिठी

पारशिवनी संजय ढोके नयाकुंड

मौदा रणजित बागडे किरणापूर

उमरेड येशीराम राऊत बोथली ठाणा

कुही वसुंंधरा किटकुले (धोटे) कऱ्हांडला

भिवापूर संजय दुर्गे मोखाळा

रामटेक संगीता चाके हमलापुरी

रामटेक डॉ. यमुना नाखले वडंबा

Web Title: Zilla Parishad will honor 15 teachers