शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : नागपूर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 20:59 IST

नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. दुर्गम भागातील काही मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी ५.३० पर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेल्या आकडेवारीनुसार ६५ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होेते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरजिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. दुर्गम भागातील काही मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी ५.३० पर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेल्या आकडेवारीनुसार ६५ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होेते. विशेष म्हणजे अतिशय शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. बुधवारी तालुकास्तरावर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यात ५८ जिल्हा परिषद सर्कलसाठी २७० उमेदवार व पंचायत समितीच्या ११६ गणांसाठी ४९७ उमेदवार रिंगणात होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात या निवडणुका होत असल्याने राजकीयदृष्ट्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले. त्यामुळे ही निवडणुक त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, शिवसेना स्वतंत्र लढत आहे. सर्वच सर्कलमध्ये थेट भाजपाशीच लढत आहे. या निवडणुकीत मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार यांनी चांगलाच जोर लावला आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा दावा या दोन्ही मंत्र्यांचा आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे स्वत: रिंगणात आहेत. माजी मंत्री रमेश बंग यांचेही पुत्र रिंगणात आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकVotingमतदानnagpurनागपूर