शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभावर युवकाची विरुगीरी; नागपूरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत

By मंगेश व्यवहारे | Updated: June 11, 2025 16:14 IST

Nagpur : दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांमध्ये ९ जूनपासून पाणी पुरवठा विस्कळीत

नागपूर : दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांमध्ये ९ जूनपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर म्हाळगीनगर भागातील अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. म्हाळगीनगर जलकुंभावरून पाणी पुरवठा होणाऱ्या विनायकनगर, महालक्ष्मीनगर, गजानननगर भागातील रहिवाशी नळाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागात विहीर बोअरवेल नसल्याने पाण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतोय.

बुधवारी देखील म्हाळगीनगर जलकुंभावरून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे लोकांनी अधिकाऱ्यांना टँकरने तरी पाणी पाठवा अशी विनंती केली. मात्र अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने शिवसेनाचे संघटक विशाल कोरके हे जलकुंभावर चढून पाण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी म्हाळगीनगर न्यू म्हाळगीनगर, महालक्ष्मीनगर, प्रोसेस कॉलनी, विनायक सोसायटी, प्रेरणानगर या भागात टँकरने पाणी पुरवठा केला. या आंदोलनात नीलिमा शास्त्री, उज्वला उंबरे, धम्मा सोनटक्के, शैलेश काशीकर, अक्षय अनकर, किशोर रंदई, उज्जवला उमरे, नलिनी सदावर्ती ,मनिषा नागमोते, सोनाली उमरे, रंजना राऊत, अर्चना बैस, रंजिता भामरे, रामदास उमरे, नरेंद्र उदापुरे, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषण