शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागनदीच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:45 IST

यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देबीएसएनएल इमारतीच्या आवारात गळफास लावून आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. हा प्रकार आत्महत्येचा, अपघाताचा की घातपाताचा, ते स्पष्ट झाले नाही. हेमराज अर्जुन निमजे (वय २४) यांच्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.गळफास लावून आत्महत्याकळमन्यातील बीएसएनएल इमारतीच्या आवारात एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. राजाराम राधेश्याम सिलोरिया (वय ५३) असे मृताचे नाव आहे. शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्याचा झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. राजेंद्र राजाराम सिलोरिया (वय २८, रा. गोपालनगर डिप्टीसिग्नल, कळमना) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यूअपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा अखेर उपचारादरम्यान करुण अंत झाला. दीपक प्रकाश वर्मा (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. ते मानकापुरात गोधनी मार्गावर असलेल्या एमबी टाऊनमध्ये राहत होते.१२ आॅगस्टच्या दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वर्मा त्यांच्या दुचाकीने गिट्टीखदानमधील पोलीस तलावाकडून उत्सव लॉनकडे जात होते. रस्त्यावर उभे असलेल्या एमएच ३१/ ईव्ही ८७८५ क्रमांकाच्या वाहनचालकाने अचानक त्याचे दार उघडले. त्यामुळे वर्मा दारावर धडकून दुचाकीसह खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना मानकापूरच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर १७ आॅगस्टच्या सकाळी ९.४० वाजता वर्मा यांनी प्राण सोडला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांचा मुलगा शोभित दीपक वर्मा याने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी दोषी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर