Maharashtra CM; आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:43 IST2019-11-23T11:32:41+5:302019-11-23T11:43:48+5:30
नागपूरचे नवे महापौर संदीप जोशी यांनी, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात.. या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra CM; आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात..
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूरचे नवे महापौर संदीप जोशी यांनी, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात.. या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. जनमनाच्या मनामध्ये असलेला आमचा देवेंद्र हा महाराष्ट्राच्या राजकारणातला हिरो ठरेल अशी आम्हाला खात्री होती. सर्वसामान्य कार्यकत्यांचा ज्यावर विश्वास होता तो त्यांनी सार्थ ठरवला आहे. ते महान आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन व स्वागत करतो.. आपण आलात.. आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात अशा शब्दात संदीप जोशी यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.