तू सुखकर्ता
By Admin | Updated: September 23, 2015 06:23 IST2015-09-23T06:23:30+5:302015-09-23T06:23:30+5:30
रिद्धीसिद्धी गणनायकाच्या आराधनेसाठी गणेशभक्तांची सगळीकडे लगबग सुरू आहे. टेकडी रोड येथील श्री बालाजी

तू सुखकर्ता
तू सुखकर्ता : रिद्धीसिद्धी गणनायकाच्या आराधनेसाठी गणेशभक्तांची सगळीकडे लगबग सुरू आहे. टेकडी रोड येथील श्री बालाजी गणेश मंडळाने सिंहासनावर आरुढ असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे यंदा ७० वे वर्ष आहे.