योगेश साखरे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST2021-04-18T04:06:52+5:302021-04-18T04:06:52+5:30
योगेश रामचंद्र साखरे (७१ रा.श्री अपार्टमेंट, वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. यामिनी देशमुख यामिनी मनोहर देशमुख ...

योगेश साखरे निधन
योगेश रामचंद्र साखरे (७१ रा.श्री अपार्टमेंट, वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
यामिनी देशमुख
यामिनी मनोहर देशमुख (६० रा. कोंडा पवनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुधीर ठाकूर
सुधीर मोहन ठाकूर (४५ रा.सोमवारी क्वॉर्टर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दीपक उके
दीपक किसन उके (४७ रा.तायडे लेआउट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंद्रशेखर काळे
चंद्रशेखर उपासराव काळे (६२ रा.कळमेश्वर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिगांबर ठवकर
दिगांबर संपत ठवकर (५७ रा.दिघोरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लक्ष्मी चौबे
लक्ष्मी गयाप्रसाद चौबे (७१ रा.सोमवारी क्वॉर्टर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मुन्ना चौबे
मुन्ना रामलाल चौबे (६२ रा.गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सोेमेश्वर चौधरी
सोमेश्वर तुळशीराम चौधरी (३९ रा.गणपतीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दुर्गाबाई यादव
दुर्गाबाई वासुदेव यादव (७० रा.चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कांता माहुले
कांता विजय माहुले (५९ रा.रेल्वे क्वॉर्टर, इतवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भीमाबाई शंभरकर
भीमाबाई नारायण शंभरकर (७५ रा.कुंजीलालपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कुसुम देशकर
कुसुम शंकरराव देशकर (७७ रा.रामाजी वाडी नवी शुक्रवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.