योग सुवर्णखरेदीचा

By Admin | Updated: November 9, 2015 05:34 IST2015-11-09T05:34:23+5:302015-11-09T05:34:23+5:30

दिवाळीला जोडून येणाऱ्या धनत्रयोदशीला सुवर्णालंकार खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी धनाची देवी

Yoga gold purchasing | योग सुवर्णखरेदीचा

योग सुवर्णखरेदीचा

योग सुवर्णखरेदीचा : दिवाळीला जोडून येणाऱ्या धनत्रयोदशीला सुवर्णालंकार खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी व भगवान विष्णूची पूजा केली जाते. नागपुरातील बाजारपेठेत दिवाळीनिमित्त सुवर्णालंकाराची विविध शृंखला विक्रीसाठी आहे. सोमवारी धनत्रयोदशीला हा सुवर्णयोग जुळून येणार आहे.

Web Title: Yoga gold purchasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.