शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
2
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
3
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
4
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
5
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
6
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
7
तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...'
8
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
9
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
10
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
11
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
12
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
13
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
14
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
15
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
16
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
17
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
18
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
19
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
20
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘लाईव्ह कॉन्सर्ट’ने तरुणाई बेभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 9:50 PM

‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी लक्ष्मीनगर मैदान व रेशीमबाग मैदान येथे सादर करण्यात आलेल्या ताल धरायला लावणाऱ्या गाण्यांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाई बेभान होऊन नाचली. तसेच, गाणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

ठळक मुद्देलक्ष्मीनगर व रेशीमबाग मैदानावर आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी लक्ष्मीनगर मैदान व रेशीमबाग मैदान येथे सादर करण्यात आलेल्या ताल धरायला लावणाऱ्या गाण्यांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाई बेभान होऊन नाचली. तसेच, गाणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.कॉन्सर्टमध्ये श्री एन्टरटेनर्स बॅन्डचे कलावंत मुस्तफिज अंजुम (गायक), नंदू गोहणे (डमिस्ट), विक्रांत लिमजे व वसंत भट (की-बोर्ड) यांनी ए दिल दिवाना..., के तेरे लिए दुनिया छोड दि है..., ले जाये जाने कहा हवाए..., दिल दिया गल्ला..., चन्ना मेरेया मेरेया..., जो तेरे खातीर तडपे पहले से ही..., ना तुम जानो ना हम..., तेरे नाल नचना..., टिष्ट्वस्ट कमरिया..., तम्मा तम्मा दोगे... अशा एकाहूनएक सरस गीतांचा नजराणा सादर केला. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट सुरू होताच परिसरातील व रोडने जाणारी-येणारी तरुणाई आणि नागरिकांचे पाय तिकडे वळले. तरुणाईने गाण्यांवर ठेका धरला तर, इतरांनी श्रवणीय गाण्यांचा आनंद लुटला. एखादे गाणे आवडल्यानंतर वन्स मोअरची डिमान्ड करण्यात येत होती. कलावंतांनी शेवटपर्यंत कुणालाही निराश केले नाही. त्यांनी प्रत्येकाला आवडेल अशी गीते सादर करून सर्वांची मने जिंकली.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरmusicसंगीत