शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक परिचारिका दिन; उपराजधानीतील रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणाऱ्या योद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:18 IST

आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवरही ती मागे हटलेली नाही. कोरोनाच्या निदानाने भयभीत झालेल्या रुग्णांवर मायेची फुंकर घालून, त्यांची सुश्रृषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच ठरली आहे.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरिक्षत उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवरही ती मागे हटलेली नाही. कोरोनाच्या निदानाने भयभीत झालेल्या रुग्णांवर मायेची फुंकर घालून, त्यांची सुश्रृषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच ठरली आहे.मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलध्ये १२०वर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेत ५५ परिचारिका आहेत. कोरोनाबाधितांना सेवा देण्यात यांना कुठलीच भिती नाही. भिती आहे ती म्हणजे, तिच्यामुळे कुटुंबातील इतरांना आजाराची लागण होऊ नये याची. म्हणून ती खूप काळजी घेते. गुदमरून टाकणारे एन ९५ मास्क व प्लॅस्टिकच्या कव्हरने संपूर्ण अंग झाकून असलेली पीपीई किट सलग सात तास घालून राहते. या वेळात ती पाणी, भूख विसरलेली असते. रुग्णाना औषधोपचारच नाही तर त्यांना आजाराला घेऊन असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्न करते. रोज या लढाईत या सर्व जण उतरतात. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वत:लाच होम क्वारंटाइनही करून घेतात. मुलांनाही त्या जवळ येऊ देत नाहीत. दूरूनच त्यांना पाहून, आपले अश्रू लपवून धीर देतात. पुन्हा सर्व विसरून दुसºया दिवशी रुग्णालयात जातात. रोजचा हा संघर्ष त्यांचा सुरू आहे.प्रत्येक नात्यात व्यवहार शोधणाºया आजच्या काळात नोकरीही फारच व्यावसायिक पद्धतीने केली जाते. परंतु नोकरीचे काही क्षेत्र असे आहेत ज्याच्यात सेवेला नजरेआड करताच येत नाही. नर्सिंग हे त्यातलेच एक क्षेत्र. या क्षेत्रात परिचारीका रूग्णाच्या केवळ जखमेवर मलमच लावत नाहीत तर मनावरच्या घावावर फुंकरही घालतात. या सत्कर्मात त्यांना तमा नसते वेळेची, पर्वा नसते स्वत:च्या सुखदु:खाची. याचा सुदंर आदर्शपाठ मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये परिचारिकांनी उभा केला आहे.- मालती डोंगरेमेट्रन, मेडिकलरूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम परिचारिका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुखदु:खाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. अशा परिस्थीत अचानक घडलेल्या अनुचित घटनेला घाबरुन न जाता स्वत:चा जीव धोक्यातून घालून रुग्णांना वाचविण्याचाही त्या प्रयत्नही करतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज प्रत्येक परिचारिका घेत आहे.-ज्योती पन्नागडेत्या चिमुकल्यांच्या आईही झाल्याकोविड वॉर्डात अनेक लहान मुले आहेत. वॉर्डात टिव्ही किंवा इतर मनोरंजनाचे साधने नाहीत. या रुग्णांना इतरांना भेटताही येत नाही. त्यांच्याशी संवाद साधणाºया

टॅग्स :Healthआरोग्य