सोमवारी जागतिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:50+5:302021-03-14T04:07:50+5:30
नागपूर : ग्राहकांच्या हक्काचा जागर व्हावा यासाठी १५ मार्च जागतिक ग्राहक दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा, असे आवाहन ग्राहक ...

सोमवारी जागतिक
नागपूर : ग्राहकांच्या हक्काचा जागर व्हावा यासाठी १५ मार्च जागतिक ग्राहक दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांतने केले आहे. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीदेखील या कायद्याला अनुसरून आपल्या कक्षेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा द्यावी. या दिनाच्या निमित्ताने ग्राहकांच्या हक्काचा जागर व्हावा यासाठी १५ मार्च जागतिक ग्राहक दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, विदर्भ सचिव लीलाधर लोहरे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत चौधरी आदींनी केले आहे.