शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

देशमुख-केदार यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:24 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच नागपुरातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. मिठाई वाटली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच नागपुरातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. मिठाई वाटली.शपथ ग्रहण होताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जीपीओ चौकात एकत्र आले. ढोल ताश्याच्या गजरात जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी, अनिल देशमुख यांचे खासगी सहायक योगेश काठेकर, विक्रांत देशमुख, नूतन रेवतकर, प्रणय जांभुळकर,अनिल बोकडे, सरवर अंसारी, कमलेश बांगडे, लोकेश बोबड़े, आशिष वर्मा, शहबाज शेख, राकेश बोरीकर, संतोष सिंह, शिव भेंडे, महेंद्र भांगे, शेखर पाटील, अविनाश शेरेकर, सुरजीत सिंह, जतिन मलखान, विश्वास पखिड्डे, मनीषा साहू, अशोक अडिकने आदी उपस्थित होते. यावेळी पक्ष कार्यालयातही मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. मधुकरराव भावसार, प्यारू भाई, वसीम पटेल, अविनाश शेरेकर, अरविंद ढेंगरे, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, जतीन झाडे, जतिन मालखान, रवि पराते आदी उपस्थित होते.यावेळी सुनील केदार यांच्या लक्ष्मीनगर चौकातील घरासमोरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सायंकाळी केदार मुंबईबून नागपूरला परत आले, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSunil Kedarसुनील केदारNCPराष्ट्रवादी काँग्रेस