वूलन खरेदीची गर्दी :
By Admin | Updated: December 27, 2015 03:26 IST2015-12-27T03:26:47+5:302015-12-27T03:26:47+5:30
नागपुरात डिसेंबर संपत आला असताना थंडीचा कहर वाढला असून, दिवसभर व रात्रीही गारठा वाढला आहे.

वूलन खरेदीची गर्दी :
वूलन खरेदीची गर्दी : नागपुरात डिसेंबर संपत आला असताना थंडीचा कहर वाढला असून, दिवसभर व रात्रीही गारठा वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नानाविध उपाय सुरू असून, शहरातील वूलन मार्केटही रोज अशाप्रकारे हाऊसफुल्ल दिसून येत आहे.