शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वनदेवीनगरात लाकडाचे टाल आगीत खाक

By मंगेश व्यवहारे | Updated: June 7, 2024 15:54 IST

Nagpur : आगीत १० हजार रुपयांचे नुकसानीचा अंदाज

नागपूर : वनदेवी नगर येथील लाकडाच्या टालला ५.५० वाजताच्या सुमारास आग लागल्याचा अग्निशमन विभागाला आला. मोठ्या स्वरुपाची आग असल्याने सुगतनगर अग्निशमन केंद्रातून दोन वाहने घटनास्थळाकडे पाठविण्यात आली. पथकाच्या जवानांनी तत्काळ कार्यवाही सुरू केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत प्लायवूड मटेरियल, संगणक आदी जळून खाक झाल्याने ५ लाख रुपयांचे अंदाजे नुकसान नोंदविण्यात आले आहे. आगीचे कारण अज्ञात आहे. 

श्रद्धा फरसानच्या गोदामाला आगरामकुलर चौकातील श्रद्धा फरसानच्या गोदामात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच न्यू कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातून गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली. अग्निशमनच्या पथकाने आग विझवून केलेल्या पंचनाम्यानुसार आग लागल्याचे कारण अज्ञात असून, १० हजार रुपयांचे नुकसानीचा अंदाज वर्तविला आहे.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर