शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजब प्रकार : हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 20:37 IST

दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन चालानची अफलातून नोटीसबसपा प्रदेशाध्यक्ष साखरे यांच्यासोबत घडलेला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.१ जुलै २०१८ रोजी बसपा प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे हे आपल्या पक्षाच्या एमएच ४९/एएस ७७७७ क्रमांकाच्या इनोव्हा कारने जात असताना अग्रसेन चौक येथे सीसीटीव्हीने घेतलेल्या फोटोनुसार हेल्मेट घातलेले नाही, अशा प्रकारची नोटीस त्यांना वाहतूक विभागाने पाठवली आहे. कार चालविताना सीटबेल्ट लावणे अनिवार्य असल्याने त्यांनी व

चालकाने सीटबेल्ट लावला होता. मोटर वाहन कायदा कलम १२९ व १७७ अन्वये नागपूर शहर वाहतूक शाखा चेंबर ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शुक्रवारी ही नोटीस पाठवून तडजोड शुल्क ५०० रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या बँक खात्याचा नंबरसुद्धा दिला. वाहतूक विभागाने पाठविलेल्या नोटीसमध्ये चक्क इनोव्हा कारचा फोटो असून हेल्मेट घातला नसल्याचा उल्लेख आहे.बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे सध्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते नागपुरात आल्यानंतर त्यांना ही अफलातून नोटीस मिळाली.पोलिसांनी ही नोटीस मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी व पैशाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अश्या प्रकारची घोडचूक यानंतर होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी बसपा प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांनी केली आहे.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसonlineऑनलाइन