शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू'; चहापान बहिष्कारावरुन फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 18:52 IST

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

नागपूर- राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली. आज विरोधी पक्षांनी चहापान कामांवर बहिष्कार टाकला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला पाहिजे, विरोधकांना विदर्भ, मराठवाड्याशी काहीही संबंध नाही हे त्यांच्या भूमिकेवरुन दिसते, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

"पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित"; अमित शहांची मोठी घोषणादेवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या राज्याची अर्थव्यवस्था १६ लाख कोटींवरुन ३५ लाख कोटीवरुन गेली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बॅलन्सड आहे. आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेले आहेत, ते आम्ही बघितलं,  त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतील काही लोक झोपी गेले होते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. 

"क्राइम रेटमध्ये महाराष्ट्र १२व्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे याच प्रशिक्षण विरोधी पक्षांना द्यायला पाहिजे, आम्ही येताना काही बॅनर लागलेले बघितले की दहा दिवसच अधिवेशन, आता ज्यांनी नागपूरात अधिवेशनच घेतले नाही, ते आम्हाला हे सांगत आहेत. नागपूरात अधिवेशन घ्यायची वेळ आली की राज्यात कोविड यायचा, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.  सभागृहात सर्व प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, ज्या प्रकारे चर्चा होतील त्या करायला आम्ही तयार आहोत. शेतकऱ्यांचं भल व्हायला पाहिजे यासाठी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आता तीन राज्यांमध्ये जो पराभव झाला आहे त्याचे विरोधी पक्ष आत्मपरिक्षण करेल अन्यथा ईव्हीएम मुळे जिंकले, देशात आता दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होतंय अस समाधान यांनी करुन घेतलं आहे, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे