शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन २ आठवड्यांचे, १९ ते ३० डिसेंबरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 13:20 IST

नागपूर करारानुसार शहरात किमान ३० दिवस विधिमंडळाचे अधिवेशन चालायला हवे

लाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन पाच दिवसातच आटोपणार की काय, अशी चर्चा आहे. परंतु विधिमंडळाच्या उच्च पदस्थ सूत्रांनुसार हिवाळी अधिवेशन हे ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे. 

नागपूर करारानुसार शहरात किमान ३० दिवस विधिमंडळाचे अधिवेशन चालायला हवे. परंतु तसे होत नाही. साधारणपणे नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरु होते. परंतु यावेळी थोड्या उशिरा म्हणजे १९ डिसेंबरपासून अधिवेशन सुरु होणार आहे. कोविडमुळे मागील दोन वर्षे मुंबईतच अधिवेशन झाले. त्यामुळे हे अधिवेशनसुद्धा एकच आठवड्याचे राहील, अशी चर्चा होती. परंतु विश्वस्त सूत्रानुसार हिवाळी अधिवेशन हे दोन आठवड्यांचे राहील. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस रविवारीच आहे. तसेही शनिवार व रविवारी (२४ व २५ डिसेंबर) सुट्टी राहील.शुक्रवार, ३० डिसेंबर रोजी अधिवेशनाचा समारोप होईल. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे की, अधिवेशन किती दिवस चालेल, यापेक्षा अधिवेशनात किती कामकाज होईल, हे महत्त्वाचे आहे. असे असले तरी अधिवेशन किती दिवस चालेल, याचा अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समिती (बीएसी) घेईल. 

परिसरात लागणार मोठी स्क्रीन    विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रेक्षक व पत्रकारांसाठी असलेली जागा अतिशय कमी आहे.     त्यामुळे सभागृहाच्या बाहेर विधानभवन परिसरात मोठी स्क्रीन लावण्यात येणार आहे.     यावर सभागृहातील कार्यवाहीचे थेट प्रसारण पाहता येईल.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर