ढिगाऱ्यांनी आले टरबूज :
By Admin | Updated: April 25, 2015 02:27 IST2015-04-25T02:27:33+5:302015-04-25T02:27:33+5:30
नागपुरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर लालबुंद टरबूज विक्रीला आले आहेत.

ढिगाऱ्यांनी आले टरबूज :
उन्हाळ््यात आरोग्यवर्धक असणाऱ्या फळांवर उड्या पडतात. वाढत्या उकाड्यावर मात करण्यासाठी टरबूज खाण्याकडे कल असतो. नागपुरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर लालबुंद टरबूज विक्रीला आले आहेत. सावलीच्या आश्रयाला टरबुजाची विक्री करणारा हा विक्रेता शुक्रवारी झळा वाढल्याने असा निद्रस्त झाला.