शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पत्नीला जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:27 AM

सत्र न्यायालयाने पत्नीस जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : नागपूर जिल्ह्यातील हिंगाणा भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने पत्नीस जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.हरीप्रसाद सत्तू यादव (५०) असे आरोपीचे नाव असून तो वडगाव (गुजर), ता. हिंगणा येथील रहिवासी आहे. मयताचे नाव सिराजू ऊर्फ वैजयंती (३५) होते. आरोपीने वैजयंतीला जाळून ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे शव सतीश जैन यांच्या पडीक शेतातील विहिरीत फेकून दिले. ही घटना ८ आॅक्टोबर २०१६ रोजी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक बारापात्रे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. एस. जे. बागडे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयLife Imprisonmentजन्मठेप