ही घाई कशासाठी ? :
By Admin | Updated: November 26, 2014 01:05 IST2014-11-26T01:05:42+5:302014-11-26T01:05:42+5:30
मनीषनगर रेल्वे क्राँसिंगमुळे वाहतुकीची कोंडी होते हे मान्य आहे. मात्र रेल्वे फाटक बंद असताना जीव धोक्यात टाकून या व्यक्तीला नेमके कोणते लक्ष्य गाठायचे आहे.