कशासाठी ‘हिरो’गिरी?
By Admin | Updated: December 14, 2015 02:59 IST2015-12-14T02:59:20+5:302015-12-14T02:59:20+5:30
चारचाकीला पाय लावून वेगात जाण्याचा फंडा तरुणाई अवलंबते. ही हिरोगिरी खरे तर जीवावरही बेतू शकते.

कशासाठी ‘हिरो’गिरी?
कशासाठी ‘हिरो’गिरी? : चारचाकीला पाय लावून वेगात जाण्याचा फंडा तरुणाई अवलंबते. ही हिरोगिरी खरे तर जीवावरही बेतू शकते. असे प्रकार नागपुरात मुख्य रस्त्यावरही बिनदिक्कत सुरू दिसतात. वाहतूक पोलिसांचाही अशा प्रकाराकडे कानाडोळा होतो. शेवटी तेही कुठे-कुठे लक्ष देणार?